MENU

Fun & Interesting

प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )

Shree Brahmvidya 1,932,307 7 years ago
Video Not Working? Fix It Now

महानुभाव संप्रदायामध्ये असन्निधान स्थितीमध्ये वावरत असतांना 'चतुर्विध साधना' ला अत्यंत महत्वाचे आहे. जीवाच्या शुद्धतेसाठी, योग्यतेसाठी ' प्रसादसेवा आवश्यक आहे. हाच महत्वपुर्ण विषय कवीराजांनी अत्यंत साध्या, सोप्या व ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केला आहे, ती सेवा आपणा पंर्यत पोहचावी या साठी चित्रफीत च्या रुपाने केले ला हा प्रस्तुत प्रयत्न , दंडवत प्रणाम, #प्रसादसेवा #prasadseva #mahanubhav श्रीब्रह्मविद्या पाठशाळा या संस्थेचा युट्युब दुवा ( लींक ) https://www.youtube.com/channel/UCg3jGCd8aB17Ih6LXqLrJDw श्रीब्रह्मविद्या पाठशाळा या संस्थेच्या फेसबुक खात्याचा दुवा (लींक) https://www.facebook.com/shreebrahmvidya.pathshala

Comment