#BBCMarathi #ShreyasTalpade #KaunPravinTambe #RahulDravid
ज्या वयात बहुतांश खेळाडू निवृत्तीच्या मार्गावर असतात, त्या काळात प्रवीण तांबेनं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. प्रवीण तांबे यांच्या त्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी सांगणारा 'कौन प्रवीण तांबे?' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. त्यानिमित्तानं बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी तांबे कुटुंबीयांकडूनच प्रवीणची कहाणी जाणून घेतली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi