घराबाहेर महिला safe आहेत का? महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार का होतात? यामागची मानसिकता काय आहे? अत्याचाराची कारणं काय आहेत? अत्याचार करणाऱ्या विरोधात काय कारवाई केली जाते? त्याची सुटका होऊन त्याच्या मानसिकतेवर काम केलं जात का? शिक्षा होण्याचे प्रमाण किती आहे? या सगळ्याचे survivor वर होणारे परिणाम किती गंभीर आहेत? उपाय म्हणून आपण Individual किंवा सामाजिक level वर काय करू शकतो? अश्या घटनांशी आपण deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण प्रीती करमरकर (Social Scientist & Gender Expert) आणि निरंजन मेढेकर(Writer, Podcaster) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode, we address the critical questions about women's safety. Why do women and girls face these atrocities and the mentality behind such acts? We'll discuss the various causes of these crimes, what legal actions are taken against offenders, and whether efforts are made to rehabilitate their mindset.
We'll also look into the conviction rates, the severe impact these incidents have on survivors, and how individuals and society can contribute to change.
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
https://cottoncottageindia.com/
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Preeti Karmarkar (Social Scientist & Gender Expert) आणि Niranjan Medhekar (Writer, Podcaster)
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Rohit landage.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Sai Katkar.
Fashion Partner For The Host: Cotton Cottage India.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/5Kcnj1y8kltpt5ypSIvf5f?si=sS_qnqleQ6uBgqJFeOGJLA
#AmukTamuk #marathipodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00:Introduction
04:55: What is se*ual vi*lence?
10:15: Reasons behind se*ual vi*lence
17:06: Se*ual suppression of women in society
23:48: Criminal mindset after getting bail
33:35: Reason behind increasing r*pe cases
42:00: Process of justice and laws
53:10: Preventive measures
57:15: Impact on vict*m and her mental health
01:05:00: Reaching out for help
01:13:17: Are all men the same?