#BolBhidu #PrithvirajChavanVsSharadapwar #Karad
कर्नाटकात प्रचारावेळी बोलताना राष्ट्रवादी ही भाजपची बी टिम आहे अशी टिका पृथ्वीराज चव्हाणांनी केली तर या टिकेला प्रतिउत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांच त्यांच्या पक्षात स्थान काय आहे, ते A आहेत B आहेत C आहेत की D आहेत ते आधी तपासावं, त्यांच्या सहकाऱ्यांनाच त्यांची कॅटेगरी विचारली तर ते तुम्हाला खाजगीत सांगतील अशी जहरी टिका पवारांनी केली.
वास्तविक पवार विरुद्ध चव्हाण या संघर्षाची सुरवात गेल्या महिन्यापासूनच झाली होती. पवारांनी अदाणी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नाही अस स्पष्ट केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सप्रमाण शरद पवारांना खोडून काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला….
पण पवार विरुद्ध चव्हाण हा वादच मुळात खूप जूना. आजच्या ही गोष्ट पवार विरुद्ध चव्हाण संघर्षाची….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/