Pune Film Festival | PIFF ची दखल Cannes Film Festival ने घेतली! Catch Up | Dr.Jabbar Patel
ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत फ्रेश Catchup! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सुरुवातीचा काळ कसा होता? MAMIचा दिमाख कमी झालाय का? दरवेळेस जानेवारीमध्ये होणारा फिल्म फेस्टीव्हल यावेळेला फेब्रुवारीमध्ये कसा? दाक्षिणात्य चित्रपट अचानक उफाळलाय का? पुणे फिल्म फेस्टीव्हल मध्ये फक्त सीनिअर सिटीझन येतात? फेस्टीव्हलमध्ये चित्रपट बघणाऱ्यांची संख्या अजून वाढायला हवी का? 'बस नाम ही काफी हैं' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत या आणि बऱ्याच विषयांवर सिनेमॅटिक गप्पा पहा फक्त अमोल परचुरे यूट्यूब चॅनेलवर!
Follow us!
Instagram:
https://www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3FhOQ==
Facebook:
https://www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL
Subscribe to our other channel!
https://youtube.com/@Journey_And_Beyond?si=c47OFHs0yD-ibyNd
https://youtu.be/S54lI9q9Vfo?si=cb_kQvafyPp-qk5c
https://youtu.be/Jz5dcVfhQMU?si=rpAJ82_hnYeRiwBr
Be Birbal Collectables Amazon Store Link
https://www.amazon.in/storefront?me=A...
#podcast #jabbarpatel #catchup #movies #director #marathimovie #marathi #maharashtra #pune #cinema #cinemaworld