MENU

Fun & Interesting

जेव्हा पुणेकर नाशिककरांना भेटतो | मराठी किडा

Marathi Kida 755,942 5 years ago
Video Not Working? Fix It Now

एक्सनेस वापरून ट्रेडिंग करा आणि तुमच्या गुंतवणुकी सुरक्षित करा http://bit.ly/3akF6En नमस्कार मंडळी साताऱ्याला जाऊन आल्यावर यावेळी आम्ही गेलो आहे तुमच्या लाडक्या नाशिक / नासिक मध्ये आणि विचारले आहेत त्यांना प्रश्न तर बघूया एक पुणेकर नाशिक मध्जा येऊन जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा काय होतं... हा किडा शेवटपर्यंत नक्की बघा....! हा किडा कसा वाटला हे आम्हाला कळवा... तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की दाखवा...! आम्ही पुढे कुठल्या शहरात यायचं हे #तुमच्या_शहराचे_नाव लिहून प्रतिक्रियेतून कळवा आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा नवीन मराठी किडा टी-शर्ट http://bit.ly/kidatees कलाकार: सुरज खटावकर चलचित्रण: मयूर हातगळे, प्रशांत दांडेकर संपादन: निरंजन निगडीकर संकल्पना: प्रशांत दांडेकर सहाय्य: अक्षय डुंबरे, अभिषेक टाकळकर स्थानिक सहाय्य: तुषार भाटे #नाशिककर #पुणेकर #पुणे #नाशिक #नासिक ----------------------------------------------------------- आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) https://www.youtube.com/c/MarathiKida फेसबुक https://www.facebook.com/marathikida इंस्टाग्राम https://www.instagram.com/marathikida ट्विटर https://www.twitter.com/marathikida

Comment