Punit Balan यांची लाइफस्टाइल, उद्योजकता आणि Love story घ्या जाणून | LetsUpp Marathi
पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांनी Letsupp Business Maharajas मध्ये आपला प्रवास मांडला. वडिलांनी व्यवसायाची उभारणी कशी केली? वडिलांचा व्यवसाय पुढे नेत त्यांनी आणखी नवनवीन व्यवसायांमध्ये कसे यश मिळविले? गणेशोत्सवासह इतर आणखी सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग कसा असतो ? याचा उलगडाही बालन यांनी केलाय.
-
#PunitBalan #indianfilmmaker #businessman #lifestyle #lovestory #pune #ganeshutsav #letsuppmarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: https://www.instagram.com/letsupp.marathi/
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/
Twitter: https://twitter.com/letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsuppmarathi