Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
आज अष्टमीचा सोहळा पाहिला देवीची संगीतमय सेवा केली जांभळा रंग साजरा करूया जांभळ्या कोबीच्या सूप ने करायला सोप्पं हे सूप चविलाही छान लागत
1 माध्यम जांभळा कोबी
1 मध्यम बटाटा
#purple
#cabbagesoup
#souprecipe
#colourfulfood
#navaratridhamaka
#simplerecipe
तुम्ही यात आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता कांदा लसूण सुद्धा घालू शकता पण आज मी इतर काहीही घातलं नाही कारण मला याचा रंग कसा येतोय ते पाहायचं होतं ना
कोबी जाडसर चिरून घेतला बटाट्याच्या फोडी केल्या आणि हे कुकरला वाफवून घेतलं वाफवताना त्यात थोडी लवंग, मिरी आणि दालचिनी टाकली होती बरं का ते दाखवायचं राहून गेलं अहा वाफवल्यानंतर काय भन्नाट रंग आलाय आता मिक्सरला बारीक puree करून घ्यायची एका पण मध्ये बटर टाकलं आणि त्यावर हि puree ओतली पाणी घालून consistency adjust करायची. आता मसाले काय काय घातले ते पाहू जांभळ्या रंगाचं हे साधं सोप्पं पण तितकाच चविष्ट सूप तयार आहे