Rahasyamay Anubhav | एपिसोड ७ । शापित वाड्याची रात्र, त्या वाड्यात काय दडलं होतं? | Mangal Shambhu
आजची कथा आहे अर्जुनची, ज्याला अमावस्येच्या रात्री एका शापित वाड्यात अनपेक्षित आसरा घ्यावा लागला. बस चुकल्याने एकटा पडलेला अर्जुन एका भयाण वाड्याच्या दिशेने जातो, जिथे त्याला भेटतात रहस्यमय वृद्ध आणि एक म्हातारी. जुन्या स्मशानभूमीजवळ असलेल्या या वाड्यात अर्जुनला रक्ताचे डाग आणि भयाण शांतता जाणवते. मध्यरात्री एका भयानक किंकाळीने त्याची झोप उडते आणि त्याला दिसतात वाकड्या हाडांची आकृती!
या चॅनेलवर आपल्याला ज्या कथा आणि अनुभव ऐकायला मिळतील, त्या प्रत्यक्ष लोकांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत. रहस्यमय अनुभव या आपल्या चॅनेलवर येणारे व्हिडीओ केवळ काल्पनिक गोष्टी नाहीत, तर खऱ्याखुऱ्या भयावह अनुभवांचं कथन आहे. ज्या लोकांना हॉरर आणि भुतांचे अनुभव आलेले आहेत, ज्यांनी भूतबाधा आणि रहस्यमय अनुभव प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत, त्यांचे खरे अनुभव आपण या चॅनेलवर आणणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एका नव्या जगात घेऊन जाईल, जिथे तुम्हाला भीती, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारा अनुभव येईल. या चॅनेलवर आपण लोकांना आलेले भुतांचे अनुभव, प्रेत, पिसाच, आत्मा आणि तुमचा थरकाप उडवतील असे लोकांना आलेले खरे अनुभव तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. आमचा उद्देश आहे तुम्हाला प्रामाणिक आणि सत्य भय कथा पोहोचवणं, ज्या ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल.
जर तुमच्याकडे देखील एखादा भयावह प्रसंग किंवा गोष्ट आहे, जी तुम्हाला आमच्या चॅनेलवर येऊन लोकांसमोर आणायचा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. तुमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू.
WhatsApp - 9226768548
आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका.
आपली चॅनेल टीम:
आजचा एपिसोड 👉 अर्जुन
कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी
स्टुडिओ 👉 विनोद जमदरे
प्रोडक्शन 👉 मंगल शंभू
लाईट सेटअप 👉 योगेश घरत
एडिटिंग 👉 गायत्री शिंदे
म्युजिक / साऊंड 👉 संगीनी शिंदे
विशेष आभार :-
मनोज जमदरे
मनोज गुप्ता
रुपेश गुप्ता
सोनाली पाटील
आश्विनी गायकवाड
मनीषा पाल
प्रतीक्षा कदम
मोहिनी शिंदे
नितीन गोसावी
महिमा सोनावणे
मृणाली राव
पल्लवी यादव
गोपिका पडवळ
गायत्री शिंदे
आदिती रॉय
व इतर टीम मेम्बर्स
bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, marathi horror goshti, bhutachya marathi goshti, rahasyamay anubhav, rahsyamay anubav, rasyamay anbav, marathi horror stories, terrifying experiences marathi, mysterious stories marathi, ghost stories marathi, spirit stories marathi, black magic marathi, corpse stories marathi, haunted places marathi, true ghost stories, scary true incidents, marathi bhaykatha, marathi baykatha, bhut katha marathi, rahasyamay katha marathi, aatma stories marathi, kala jadu marathi, karni katha marathi, pret katha marathi, real bhut stories marathi, marathi bhutachya goshti, bhutachya goshti, marathi bhutachya goshti, butachi gosht, butacha bayanak anubhav, bhutacha bayanak anubhav, horror bayanak anubhav, horror bhayanak anubav, butachi gosht, butachi goshti, bhayanak anubhav, ek bhayanak anubhav, bhutacha bhayanak anubhav, horror bhayanak anubhav, bhutachi gosht, bhutanchi gosht, horror gosht in marathi, real horror story in marathi, marathi horror story, real horror marathi story, marathi bhutanchya goshti, horror stories in marathi, marathi real horror stories, creepy stories in marathi, marathi horror real stories, aatma stories, ghost stories in marathi, rahasyamay anubhav, ek rahasyamay anubhav, real horror anubhav, horror experience marathi, rahasyamay horror experience in marathi, rahsyamay katha marathi, bhutkatha in marathi, bhaykatha in marathi, rahasyamay katha in marathi