राही ने तिचं शिक्षण Sociology आणि Political Science या शाखेतून केलं आहे. JNU विद्यापीठातून तिने PhD केली आहे. तसेच ‘आपलं आयकार्ड’ ‘ह्या संविधानाच्या तत्वांवर आधारित पुस्तकाचे लेखन तिने केले आहे.
कॉलेज मध्ये शिकत असताना राहिला आजूबाजूला घडत असणाऱ्या अनेक घटनांनी अस्वस्थ केलं. त्या घटनांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिला जाणवले की आपल्या भारत देशाचे संविधान हे लोकांपर्यंत म्हणावं तितकं पोचलेले नाही. त्यातून संविधान लोकांपर्यन्त नेण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. आणि 'आपलं आय कार्ड' हे पुस्तक तयार झाले.
संविधानाचा उपयोग कशासाठी आणि कुणासाठी आहे हे जाणून घेऊ राही आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
.......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
https://youtu.be/lp2y7QdwD7g - RAJVAIBHAV SHOBHA RAMCHANDRA | संविधान जगणारा कलाकार
https://youtu.be/uljSduh6-4Y - Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाणी
https://youtu.be/rKRmWf7Ogoc - RAJU KENDRE।आजचा एकलव्य
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
https://www.youtube.com/c/AVAHANIPH - Youtube - @Avahaniph
https://www.instagram.com/avahaniph/ - Instagram - @Avahaniph
https://www.facebook.com/avahaniph/ - Facebook - @Avahaniph
https://twitter.com/avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #Rahishrutiganesh #iph #mentalhealthforall #socialactivist #constitution #Indian #fundamental #rights #vedhlatur