गाणं कसं तयार होतं? गाणं गाताना इतर गायकांचे अनुकरण करावं का? इंग्रजी आणि मराठी भाषेतील गाणं गाण्यात काय फरक आहे? शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतात नेमका फरक काय आहे? संगीत नाटकाचे प्रयोग लावण्यापासून ते वसंतोत्सव आयोजित करण्याचा प्रवास कसा आहे?
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मुलाखत, भाग २.
#diwali2024 #rahuldeshpande #classicalmusic
==========
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4735029316726505309?BookName=The-Insight-Diwali-2024
https://www.menakabooks.com/products/the-insight-diwali-2024-%E0%A4%A6-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95-2024