MENU

Fun & Interesting

रायगड किल्ला “स्वराज्याची दुसरी राजधानी” | raigad killa | Raigad Fort | raigad fort history

spo bhramanti 2,207 2 years ago
Video Not Working? Fix It Now

“शिवकालीन इंजिनीअरिंगचा अद्भुत अविष्कार!” छ.शिवरायांनी रायरीच्या डोंगरावर वसवलेला,मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी असलेला रायगड किल्ला हा शिवरायांच्या दूरदृष्टीचा आणि शिवकालीन इंजिनिअरिंगचा एक अद्भुत अविष्कार आहे,हिरोजी इंदुलकरांनी १६५६ ते १६७० या कालावधीत अगदी बारकाईने लक्ष घालत या रायगड किल्ल्याच बांधकाम करुन घेतलं होत.या रायगड किल्ल्यावरच शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगड किल्ल्यावर शिवरायांनी देह सोडला व शिवरायांची समाधी देखील या रायगडावर आहे म्हणून या रायगड किल्ल्याच स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्त्व आहे. रायगड किल्ल्यावर कसं यायचं ? पाचाड हे रायगड किल्ल्याच पायथा गाव आहे जिथून रायगड किल्ला साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर आहे. मुंबई ते रायगड किल्ला अंतर = १७० कि.मी. पुणे ते रायगड किल्ला = १४० कि.मी. रायगड किल्लिकच्या या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत, 0:00 - Intro 1:42 - जिजामाता समाधी,पाचाड 2:25 - जिजामाता वाडा,पाचाड 3:23 - चित्त दरवाजा 4:07 - खूबलढा बुरुज 4:50 - मशिद मोर्चा 5:10 - रायगड किल्ल्याची माहिती 5:45 - महादरवाजा 6:36 - रायगड किल्ला इतिहास 7:37 - हत्ती तलाव 7:52 - शिर्काई देवी मंदिर 8:19 - गंगासागर तलाव 8:56 - रायगड किल्ल्यावरील विजयस्तंभ 9:41 - पालखी दरवाजा 9:54 - राणी महाल 10:45 - मेणा दरवाजा 11:25 - धान्यकोठार 11:52 - अष्ठप्रधान मंडळाचे वाडे 12:11 - शिवकालीन न्हाणीघर 12:36 - टांकसाळ (mint) 13:34 - छ.शिवाजी महाराज राजवाडा 14:22 - खलबतखाना 15:19 - नगारखाना 16:00 - राजदरबार 17:32 - होळीचा माळ 18:06 - बाजारपेठ 18:36 - जगदीश्वर मंदिर 21:18 - रायगड किल्ल्याचा इतिहास 22:58 - छ.शिवाजी महाराज समाधी 23:29 - टकमक टोक 24:48 - Outro Checkout Our Recent Stuff : १)तिकोना किल्ल्याची संपूर्ण माहिती https://youtu.be/fVkHj0OaE2U २)माहुली किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/MF2TX51h8V4 ३)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/9d-KaAL1nRI ४)रायगड किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/aIUe8zVidJc ५)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/3WM1u7TmZ1E ६)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/DYiY3ykHe_Q Contact Us : instagram : www.instagram.com/spo_bhramanti/ gmail : [email protected] Videography By : Pratham Desale. Logo Designed by : Pankaj Harad @prhstudio Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanke,Sushil Pote,Pratik Ratambe,Pankaj Harad & all team. Raigad fort Raigad fort hइstory in marathi Raigad fort trek Raigad fort status Raigad fort information Raigad killa Raigad killa chi mahiti Raigad killa dakhva Shivaji maharaj samadhi Shivaji maharaj samadhi history Shivaji maharaj samadhi status Shivaji maharaj samadhi raigad Shivaji maharaj samadhi sthal Shivaji maharaj samadhi video Shivaji maharaj samadhi place रायगड किल्ला रायगड किल्ला विषयी माहिती रायगड killa रायगड किल्ला दाखवा रायगड किल्ला माहिती रायगड किल्ला माहिती मराठी रायगड किल्ला कुठे आहे किल्ले रायगड माहिती किल्ले रायगड संपूर्ण माहिती किल्ले रायगड रोपवे किल्ले रायगड स्टेटस किल्ले रायगड ची माहिती किल्ले रायगडाची माहिती किल्ले रायगड माहिती मराठी किल्ले रायगड दर्शन शिवाजी महाराज समाधी शिवाजी महाराज समाधी स्थळ शिवाजी महाराज समाधी शोध शिवाजी महाराज समाधी स्टेटस शिवाजी महाराज समाधी कुठे आहे शिवाजी महाराज समाधी रायगड माहिती शिवाजी महाराजांची समाधी कोठे #raigad #raigad_fort #raigad_killa #raigadfort #रायगड #रायगड_किल्ला #रायगड_किल्ला_माहिती #shivajimaharaj #ancientfortress #fortsofmaharashtra #maharashtratourism #forts #hiking #travelguide

Comment