भक्तीच्या मार्गातून जाणारी शक्तीची परिक्रमा म्हणजे ' रायगड प्रदक्षिणा ' चित्तदरवाजापासून सुरु होणारी ही परिक्रमा १८ किमी चे अंतर पार करून रायगड रेपवे जवळ संपते. या संपूर्ण परिक्रमेमध्ये छत्रपती शिवराय आणि त्यांच्या स्फूर्ती देणाऱ्या इतिहासाचे सतत स्मरण होत राहते. छत्रपती शिवरायांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड का केली असावी, हे जाणून घेयाचे असेल तर प्रत्येकांनी ही परिक्रमा एकदा तरी केलीच पाहिजे.
गाईड - श्री. भोसले ( पाचाड ) 84595 29380