MENU

Fun & Interesting

Raj Thackeray Interview: उद्धव ठाकरेंशी युती ते ऑपरेशन सिंदूर, राज ठाकरेंची UNCUT मुलाखत| Mumbai Tak

Mumbai Tak 202,716 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#RajThackeray #NarendraModi #DevendraFadnavis #UddhavThackeray #MumbaiTakjaihindUtsav #mumbaitakutsav #EknathShinde #MNS

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संघर्ष आणि युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मुंबई TAK'च्या जयहिंद उत्सवात परखड मतं व्यक्त केली आहेत. संपादक साहिल जोशी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सुरू असलेली युतीची चर्चा, ऑपरेशन सिंदूर, मराठी VS हिंदी भाषेचा वाद यासह विविध राजकीय मुद्द्यांवर रोखठोक भूमिका घेतली आहे.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comment