MENU

Fun & Interesting

Raj Thackeray यांनी उल्लेख केलेले Maynak Bhandari कोण होते, त्यांचं मराठा आरमार उभारणीत योगदान काय ?

BolBhidu 48,247 2 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #maynakbhandari #chhatrapatishivajimaharaj कोकण दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून काताळशिल्पांविषयी उल्लेख करण्यात आला, त्याविषयीच्या व्हिडिओची लिंक decsription मध्ये दिलीये.तसच राज ठाकरे यांनी काताळशिल्पांच्या दाखल्यासोबतचं मराठा आरमाराचाही उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीच्या संरक्षणार्थ नौदल स्थापन केलं आणि त्या नौदलात मायनाक भंडारी यांनी कर्तुत्व गाजवलं होतं असा उल्लेख राज ठाकरेंकडून करण्यात आला.. आज याच निमित्ताने मायनाक भंडारी कोण होते, त्यांचं मराठा आरमार उभारणीत योगदान काय राहिलंय आणि त्यांच्या एकूणच पराक्रमाविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment