Raj Thackeray Speech: अद्भुत दुर्मिळ योग...जेव्हा राज ठाकरे आणि लालू एका बाजूला आहेत
कुंभमेळ्याच्या सोहळ्याबद्दल जे विधान पुरोगामी वर्तुळातला एखादा नेताही करु शकला नसता ते केलं आहे राज ठाकरे यांनी...मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या सोहळ्यावर काही प्रश्न उपस्थित केले. गंगेचं पाणी आपण अजिबात पिणार नाही...या विधानानंतर भाजपमधून मात्र अद्याप कुठली टीका झालेली नाहीय.
#rajthackeray #rajthackerayletestspeech #rajthakare #rajthackeraylive #kumbhmela #kumbhmela2025