हा vlog माझ्या aaho सोबत राजस्थानच्या ट्रिपचा अनुभव देतो. राजस्थानच्या सुंदर ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे आणि खास संस्कृतीमध्ये आम्ही कसा वेळ घालवला, हे पाहा. आमच्या tripचया सुंदर आठवणी तुम्ही देखील अनुभवू शकता!