राजीव तांबे, मराठी बालसाहित्यामधील एक महत्वाचे नाव. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांच्या विश्वात अलगद शिरून त्यांना रमवणारे. शिक्षक - पालकांना मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहण्यास शिकवणारे अवलिया.
शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड असावी लागते, त्यामुळे ते अधिक चांगले आणि दीर्घकाळ स्मरणात राहते. शिक्षण आणि पालकत्वाकडे केवळ एक जबाबदारी किंवा कर्तव्य म्हणून न पाहता, मुलांमध्ये कुतूहल कसे वाढवायचे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन कसे द्यायचे आणि शिकण्याची आवड कशी वाढवायची हे शिकायला हवं. शिक्षण आणि पालकत्वाचा आनंदसोहळा कसा करता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
पालक किंवा शिक्षक म्हणून मुलाला कसं समजून घेता येईल? त्यांच्याकडून कसं शिकता येईल? हे जाणून घेऊ एक सर्जनशील शिक्षक आणि पालक राजीव तांबे आणि मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत ‘हसरे गांभीर्य’ या वेध मालिकेत.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
https://youtu.be/LvFMJuWvmSY - This SCHOOL teaches 365 days a year | Keshav Gavit Sir
https://youtu.be/Lm9ZIqSerlk - Dattatray Ware Guruji | शालेय शिक्षणात क्रांती कशी घडवून आणली?
https://youtu.be/oYX_GXqj8zI - Heramb and Shirin Kulkarni | Redefining Education
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
https://www.youtube.com/c/AVAHANIPH - Youtube - @Avahaniph
https://www.instagram.com/avahaniph/ - Instagram - @Avahaniph
https://www.facebook.com/avahaniph/ - Facebook - @Avahaniph
https://twitter.com/avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #rajivtambe #author #childrenbooks #educator #iph #mentalhealthforall