महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्या क्षणापासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची सातत्याने चर्चा सुरु आहे. फडणवीस आणि शिंदे कितीही लपवत असले तरी गेल्या काही निर्णयांमधून सगळं काही आलबेल आहे असं वाटत नाहीय. शिंदेंचं खरंच पुढे काय होणार..आणि या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडवणार का? #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #maharashtranews #rss #rajuparulekar