Raju Parulekar Interview: एकनाथ शिॅदेंना सत्ता सोडणं सहज शक्य नाही झालं, कारण?
महाराष्ट्र मध्ये बहुमताचे सरकार आल्यानंतर सत्तांतर घडलं. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. पण या एकनाथ शिंदे सातत्याने दबावच राजकारण करत राहिले ते कुणाच्या पाठिंब्याने ?
#maharashtrapolitics #prashantkadam #vidhansabhaelection2024 #vidhansabha #rajuparulekar #electionresults