स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत पिहु आणि स्वराज रक्षाबंधन साजरं करतात. हा सीन कसा शूट झाला आणि दोघींच्या कमाल बॉण्डबद्दल जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.
#AnviTaywade #AvaneeJoshi #TuzechMiGeetGaatAahe
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: https://www.youtube.com/MarathiShowBuz