राष्ट्रीय विज्ञान दिन | C V Raman | रमण इफेक्ट म्हणजे काय? | व्यावहारिक जीवनातील उपयोग | Science Day
राष्ट्रीय विज्ञान दिन
National Science Day
28 फेब्रुवारी रोजी सी. वी. रमण यांचा जन्मदिन नाही की स्मरणदिन.....
मग..... 28 फेब्रुवारी रोजी सर सी. वी. रमण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो?
रमण इफेक्ट म्हणजे काय?
रमण इफेक्ट चा व्यावहारिक जीवनातील उपयोग काय?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका.....
#cvraman
#ramaneffect
#nationalscienceday
#28february
#scienceday
#raman
#cvramantheprideofindia
#supremeeducation
#marathi
#मराठी
#विज्ञान
#vidnyan
#science