#BolBhidu #RamanRaghav #MumbaiCrime
रमण राघव, नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर नवाझुद्दीन सिद्दीकी आला असेल, तेल लाऊन केस बसवलेला, कानात स्वतःच्याच मृत बहिणीचे कानातले घातलेला आणि हातांची दुर्बीण करुन बघणारा. पिक्चरमधला रमण राघव बघून तुमच्या डोक्यात चीड, किळस किंवा भीती यापैकी काहीतरी एक आलं असेल. पण खऱ्या आयुष्यातला रमण राघव त्यापेक्षा जास्त विकृत होता आणि त्यापेक्षा विकृत होती, रमण राघवची गोष्ट.
रमण राघवनं मुंबईत ४२ खून केले, यातल्या एकाही खुनाबद्दल त्याला पश्चातप नव्हता. पोलिसांनी त्याला पकडलं, त्याची चौकशी झाली, न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटलाही चालला, मग रमण राघवचं पुढं काय झालं ? फाशी हे उत्तर अपेक्षित असलं, तरी खरं मात्र नाही. कारण ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशीच झाली नाही. का झाली नाही ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/