MENU

Fun & Interesting

रानभाजी - तांदूळका | Ranbhaji | Gavakadache Vlog | Jalu Gabhale

Gavakadche Vlog 89,206 5 years ago
Video Not Working? Fix It Now

रानभाजी - तादूळका खेडेगावांतून शेनखताच्या आसपास हमखास आढळणारी एक रानभाजी म्हणजे 'तांदूळका'. आमच्षा परिसरात तर ही मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे पावसाळ्यात सर्रासपणे आमच्या जेवणात असते. तयार करण्याची पध्दत देखील सोपीच. चाईच्या भाजीसारखी. या भाजीला आप्यल्या भागात काय नाव आहे ते कमेंट मध्ये सांगा. 🙏धन्यवाद🙏 रानभाजी Ranbhaji Ranbhaji recipe in marathi रानभाज्या Gavakadche vlog Gavakadache Vlog Jalu Gabhale Jalindar Gabhale Waranghushi

Comment