MENU

Fun & Interesting

Rasalgad Fort | रसाळगड | तोफांचा राजा #rasalgad #rasalgadfort_fort_information_in_marathi

Video Not Working? Fix It Now

Rasalgad Fort | रसाळगड | तोफांचा राजा #रसाळगड #rasalgad #rasalgadfort_fort_information_in_marathi दुर्ग श्री रसाळगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इसवी सन १६६० मध्ये कोकण प्रांतातील मोहिमांमध्ये जिंकून स्वराज्यात दाखल केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत गडावर मोठी लढाई झाली नाही मग गड मुघलांच्या ताब्यात गेला त्यानंतर गड तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा स्वराज्यात दाखल केला.तुळाजी आंग्रे यांच्याकडून पेशव्यांचे सरदार यांनी गड पुन्हा जिंकून घेतला आणि गड पेशवाईत दाखल केला.त्यानंतर गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी गडावरील अवशेषांचे खूप नुकसान केलं. गडावर तुम्हाला पाहायला काय काय पाहायला मिळेल ? १) गडाचा पहिला दरवाजा – डाव्या बाजूला २–३ पाण्याच्या टाक्या २) मारुती रायाचे मंदिर ३) गडाचा दुसरा दरवाजा / तिसऱ्या दरवाजाचे उध्वस्त ४) झोलाई देवीच मंदिर / शिव पार्वती / भैरवी आणि वाघजाई / नवचंडी पेशवे कालीन मंदिर असून दोन वर्षातून एकदा यात्रा भरते ५) तलाव ६) धान्याचे कोठार ७) पोर्तुगीजकालीन १६–१८ तोफा ८) गणपती बाप्पा मंदिर ९) राजवाडा अवशेष १०) शिव मंदिर ( पिंड / गजलक्ष्मी आहे की नाही आयडिया नाही ) काळकाई देवीची मूर्ती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवा....💯 जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र 🚩 🙌 Follow us - Instagram - https://www.instagram.com/durgsevak_sahyadriche_official?igsh=a2FsY2tpM2U4MGZn WhatsApp channel - https://whatsapp.com/channel/0029VaZ0G7U7tkj7h57wfB2E Youtube - https://youtube.com/@Durgsevaksahyadriche?si=N7x0eKmPBrJHTAAl रसाळगड दुर्ग श्री रसाळगड Rasalgad rasalgad fort rasalgad fort information in marathi Kokan fort Chatrapati sambhaji maharaj Chatrapati shivaji maharaj Kanhoji angre tulaji angre sambhaji angre Khed railway station Durgsevak sahyadriche #गडकोट #travel #facts #viralvideo #marathi #youtubeshorts #history #गडकोट #rasalgad #rasalgadfort #rasalgadfort_information_in_marathi #रसाळगड #खेड #खेड_रेल्वे_स्थानक #तुळाजी_आंग्रे #कान्होजी_आंग्रे #संभाजी_आंग्रे #chatrapati_sambhaji_maharaj #chatrapati_shivaji_maharaj #maharashtraforts #maharashtra

Comment