MENU

Fun & Interesting

Ratan Tata Passed Away : Ratan Tata यांच्या ३२०० कोटींच्या संपत्तीचे पुढील वारसदार कोण ? | News

Vishaych Bhari 545,923 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

Ratan Tata Passed Away : Ratan Tata यांच्या ३२०० कोटींच्या संपत्तीचे पुढील वारसदार कोण ? | News

Ratan Tata Passed Away : रेस्टोरंटमध्ये भांडी धुणारा पोरगा पुढं जाऊन अब्जाधीश Ratan Tata कसे झाले ?

मंडळी काल रात्री प्रकृती बिघडल्यामुळं टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. डॉक्टरांनी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न केले अखेर काळाने घाला घातलाचं. 9 ऑक्टोबरच्या रात्री काल रतन टाटा या उद्योग क्षेत्रातील महामेरूनं मुंबईत अखेरचा श्वास घेतला अन अख्खा देश स्तब्ध झाला. आज नरिमन पॉईंट ते वरळी अशी त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून वरळीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत असं कळतंय. त्याआधी NCPA मध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून मंडळी उद्योग व्यवसायात असून सुद्धा पैशाबद्दल जास्त आकस नं ठेवणारा राजामाणूस, देशावर कसलंही संकट येवो, पाय रोवून देशापाठी खंबीरपणे उभं राहून सढळ हाताने मदत करणारा देवमाणूस भारतीय उद्योग क्षेत्राचा जगात डंका वाजवणारा अतीव कर्तृत्ववान उद्योगपती अशी रतन टाटा यांची जगाला ओळख आहे. पण कधीकाळी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या रतन टाटा यांनी एवढं मोठं उद्योग साम्राज्य कसं उभारलं ? त्यांच्या निधनानंतर देशातील प्रत्येक नागरिकासह राजकीय नेत्यांच्या पण भावना का दाटून आल्यात ? रतन टाटा यांच्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण त्याचा आढावा घेऊ....


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#Ratantata
#ratantatadeath
#ratantatanewstoday
#vishaychbhari
#विषयचभारी

ratan tata,ratan tata speech,ratan tata death,ratan tata family,ratan tata biography,ratan tata news,ratan tata interview,ratan tata story,ratan tata death news,ratan tata passes away,ratan tata news today,ratan tata net worth,ratan tata passed away,ratan tata age,ratan tata motivational speech,ratan tata latest news,ratan tata dead,ratan tata health,ratan tata birthday,ratan tata died,ratan tata house,ratan tata death live

Comment