MENU

Fun & Interesting

Ratangad Fort | रतनगड किल्ला | शिवरायांचा आवडता किल्ला | Ratangad Fort Trek

spo bhramanti 16,606 1 year ago
Video Not Working? Fix It Now

रतनगड - शिवरायांना आवडणारा,बंडकऱ्यांचा किल्ला! रतनगड किल्ला हा शिवरायांचा आवडता किल्ला होता,अस काही इतिहासकार सांगतात.रतनगड किल्ल्याला मोठा इतिहास लाभलेला आहे.शिवरायांनी १६६० ला रतनगड किल्ला इथल्या स्थानिक महादेव कोळी समाजाच्या मदतीने स्वराज्यात दाखल केला होता.सूरत लुटीनंतर परतीच्या प्रवासावेळी शिवरायांनी या रतनगड किल्ल्याचा आश्रय घेतल्याचं सांगितलं जातं.रतनगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाण्याअगोदर गोविंदराज खाडे हे या रतनगड किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते.पुढे राघोजी भांगरे आणि गोविंदराज खाडे यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले म्हणून या रतनगड किल्ल्याला बंडकऱ्यांचा किल्ला म्हणून ओळखलं जातं. रतनगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.रतनवाडी/साम्रद ही रतनगडाची पायथा गावे आहेत.आज आपण रतनवाडी गावातून रतनगडावर जाणार आहोत आणि किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. Checkout Our Recent Stuff : १)पुरंदर किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/5Ysq-QVA7pg २)जीवधन किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/yOdHva_OTDs ३)विसापूर किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/98BkvsVYan8 ४)राजगड किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/7N4nO-7Z0-0 ५)तोरणा किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/UCIeF5LUSuo ६)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती https://youtu.be/fVkHj0OaE2U ७)माहुली किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/MF2TX51h8V4 ८)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती https://youtu.be/9d-KaAL1nRI Contact Us : instagram : www.instagram.com/spo_bhramanti/ gmail : [email protected] Videography By : Pratham Desale, Rohan Chaudhari. Logo Designed by : @prhstudio Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe, Roshan Bhande, Rohan Dhanke & all team. Ratangad Fort | रतनगड फोर्ट Ratangad fort trek | रतनगड फोर्ट ट्रेक Ratangad fort trek from mumbai | रतनगड फोर्ट ट्रेक फ्रॉम मुंबई Ratangad fort history | रतनगड फोर्ट हिस्ट्री Ratangad flowers trek | रतनगड फ्लॉवर ट्रेक Ratangad killa | रतनगड किल्ला Ratangad trekking | रतनगड ट्रेकिंग Ratangad trek | रतनगड ट्रेक Ratangad temple | रतनगड टेंपल Ratangad trimbak darwaja | रतनगड त्रिंबक दरवाजा रतनगड किल्ला माहिती मराठी | ratangad killa mahiti marathi रतनगड ट्रेकिंग रतनगड अकोले | ratangad akole रतनगड नाशिक | ratangad nashik रतनगड किल्ला इतिहास | ratangad killa itihas रतनगड ते हरिश्चंद्रगड | ratangad te harischandragad रतनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रतनगड दाखवा Background sounds used in this video :- Music from #InAudio: https://inaudio.org/ Track Name./ Mercury https://youtu.be/tmkxlN115CM?si=1tbEDazLLBn36muL #ratangad #ratangadfort #ratangadforttrek #fortsofmaharashtra #रतनगड #ratangad_killa #trekking #maharashtratourism

Comment