Rava Cake Recipe| कुकरमध्ये बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक| Suji Ka Cake| Bakery Style Rava Cake.
Ravacakerecipe#withoutovencakerecipe#suji cakerecipe
Rava Cake Recipe| कुकरमध्ये बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक| Suji Ka Cake| Bakery Style Rava Cake.
रवा केक साहित्य-
250 ml cup नुसार
1कप चिरोटे रवा
1/2 कप साखर
1 कप दूध + 2 tbsp
1/4 कप मिल्क पावडर
1/4 कप custard powder
1/4 कप - तूप
बेकिंग पावडर - 1 tsp
बेकिंग सोडा - 1/4 tsp
1 tsp व्हॅनिला इसेन्स
1.5 tsp लिंबू रस
Note -
1. हा केक मी ज्यांना ज्यांना खायला दिला होता त्या सर्वांच्या केकच्या ऑर्डर्स आलेले आहेत. इतका छान हा चवीला केक होतो.
2. केक बेक झाल्यानंतर थंड झाल्यावर लगेचच डब्यात भरून ठेवावेत म्हणजे केक नरम राहील.
3. फ्रिजमध्ये हा केक ठेवल्यास पाच ते सहा दिवस चांगला राहतो.
4. या केक मध्ये साजूक तुपाऐवजी रिफाइंड ऑइल सुद्धा वापरू शकता. पण तुपाची चव चांगली लागते.
5. Tea time cake फार गोड असत नाहीत. दिलेल प्रमाण हे व्यवस्थित आहे . जर तुम्हाला हा केक अजून थोडा गोड पाहिजे असेल तर नेक्स्ट टाईम करताना 2 टेबलस्पून साखर वाढवावी आणि दिलेल्या प्रमाणापेक्षा दोन टेबलस्पून दूध कमी करावे.
#anitasfoodbasket
#anitascakebasket
#Cakerecipeinkadai
#howtomakecakeincooker
#egglessravacakeinkadai
#withoutovenravacake
#ravacakebyanitasfoodbasket
#रवाकेक#रवाकेकरेसिपीमराठी
#रवाकेक कसाबनवायचा#ravacakerecipeinmarathi
#howto makeravacake
#Iyengarbakerystyleravake
#Iyengar
bakerycake#sujicakerecipe#ravakacake#samolinacake#cakerecipeinmarathi#ravyachacake#recipeinmarathi#marathipadarth#bakerystylecake#bakerecipes#Indiancakerecipeinmarathi#easyravacake#simpalravacake#ravarecipes#sujirecipe
#cake
#birthadaycake#happybirthdayravacake