MENU

Fun & Interesting

आंबा तेलाचा बनव काकडा/गायक/Ravi waghmare खंडोबा आणि भवानी मातेच पहिल्यांदाच एकत्र गाणं

Ravi Waghmare Official 7,147,504 3 years ago
Video Not Working? Fix It Now

भवानी मातेच आणि खंडोबा देवाच काय नाथ आहे आणि काकडा कोणाचा आहे आणि दिवटी बुधली कोणाची आहे हे सगळे या गाण्यात आहे म्हणून खंडोबा देवाचं आणि भवानी मातेच पहिल्यांदाच एकत्र गाणं बनवलं आहे खूपच छान विषय तुम्हाला नक्कीच आवडेल कवी शाहीर विजय भोळे गायक /रवी वाघमारे मोबाईल क्र.9130233303 संगीत संयोजक d j भूषण .विलास डावखर.रोशन भिसे. कोरस शाहीर दीपक साळवे. रोशन भिसे.दीपक वाघ. टीप . गाण्याची कोणीही कॉपी करू नये कीव्हा दुसऱ्या कुठल्याही अकाउंट वर अपलोड करू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल सर्व अधिकार मर्यादित आहेत. #ambabaisong #devibhktigit #raviwaghmaresong #khndobasong #marathidjsong #devibhktigit #trendingsong

Comment