MENU

Fun & Interesting

Ravindra Dhangekar यांना पक्षात घेऊन Eknath Shinde यांनी BMC Elections साठी डाव टाकलाय? राजकारण काय?

BolBhidu 34,235 22 hours ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #RavindraDhangekar #EknathShinde रवींद्र धंगेकर, महाराष्ट्राच्या राजकारणात जायंट किलर म्हणून गाजलेलं नाव. काँग्रेसच्या तिकिटावर लढताना धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि पुण्यात काँग्रेस कमबॅक करणार अशी चर्चा सुरू झाली. पण पुढच्या दोनच वर्षात लोकसभेची आणि विधानसभेची पोटनिवडणूक हारलेल्या धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यांच्या प्रवेशावेळी कुठली गोष्ट गाजली असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण. शिंदे म्हणाले, 'मी पोटनिवडणुकीत तिकडे होतो. सगळी फौज लागली. ती पोटनिवडणूक गाजली. एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल 'हू इज धंगेकर'. बरोबर ना?' शिंदेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली आणि या वक्तव्यातून त्यांनी भाजपवर निशाणा साधल्याची सुद्धा. पण धंगेकरांच्या निम्मितानं शिंदेंच्या रडारवर भाजप आहे का ? असेल तर कशामुळे ? नेमकं राजकारण काय सुरु आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment