MENU

Fun & Interesting

कशी आहे एसटीची अशोक लेलँड कंपनीने स्वतः बांधलेली Ready Built बस | #avaliyapravasi #अवलियाप्रवासी

Avaliya Pravasi 179,455 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !

सदर व्हिडीओ विषयी :

तर मंडळी एसटी महामंडळ २४०० तयार बसेस या अशोक लेलँड कंपनीकडून घेणार आहे याबाबत आपल्याला कल्पना असेलच शिवाय या तपशीलचे संपूर्ण व्हिडियो मी आपल्या यूटयूब चॅनेलवर अपलोड देखील केले आहेत.
मंडळी, सदरची एक बस एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झाली असून, या बसची संपूर्ण माहिती आपल्याला सदरच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार असून, काही दिवसातच बऱ्याच बसेस आपल्याला विविध मार्गावर पाहावयास मिळतील.


तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.








#avaliyapravasi #अवलियाप्रवासी
------------------------------------------------------------------------------------

आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/c/AvaliyaPravasi

आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
https://www.facebook.com/avaliyapravasi/

आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
https://www.instagram.com/avaliya_pravasi/

आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
https://twitter.com/avaliyapravasi


संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Comment