MENU

Fun & Interesting

"Reality of Social Media" - सौरभ भोसले I Raje Academy - Satara

Raje Academy - Satara 55,620 2 years ago
Video Not Working? Fix It Now

राजे करिअर अकॅडेमी ही महाराष्ट्रातील पोलीस आणि आर्मी भरतीचे प्रशिक्षण देणारी अव्वल संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून आता पर्यंतच्या २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये ७-८ हजार विद्यार्थ्यांनी त्याचे वर्दी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. २०१९ च्या पोलीस भरतीमध्ये राजे अकॅडेमी चा विद्यार्थी जळगाव पोलीस प्रसाद यादव याने लेखी परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त करत एक न मोडता येईल असा विक्रम प्रस्थापित केला आहे. संस्थेच्या १० एकर च्या कॅम्पस मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांची भरतीची तयारी नियमित करत असतात. राजे अकॅडेमी च्या सोशल मीडिया अकाऊंट च्या लिंक खाली दिलेल्या आहेत. आपण बाकी मीडिया वर सुद्धा आमच्याशी संपर्कात राहू शकता. • Facebook Link : https://m.facebook.com/RajeAcademy • Instagram Link : https://www.instagram.com/rajecareera... • Daily Current Affairs : https://www.instagram.com/iammadhava/ •Telegram : https://t.me/rajeacademysatara अधिक माहितीसाठी संपर्क करा : 7035144144 धन्यवाद!

Comment