अगदी सोप्या पद्धतीने कापसाहून मऊ सूद नरम इडली आणि होते सारखे दमदार स्वादिष्ट सांबार रेसीपी बनवा घरच्या घरी चुलीवर.
इडली चटणी आणि सांबार
(Idli chutney sambar recipe in marathi).
घटक
एक तास
चार लोकांसाठी
इडली साठी दोन वाट्या तांदूळ किंवा तुम्ही इडली रवा सुद्धा वापरू शकता
पाउण वाटी उडदाची डाळ
सांबर साठी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ
2 चमचे सांबार मसाला
2 चमचे लाल तिखट
1 चमचा धने जीरे पावडर
सांबर मध्ये घालण्यासाठी भाज्या- दुधीभोपळा एक वांग,काकडी, टोमॅटो, कांदा,
खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी
1 नारळ खवलेला
चार हिरव्या मिरच्या
पाव वाटी डाळ
चवीप्रमाणे मीठ
1 चमचा साखर
1/2 लिंबाचा रस
कोथिंबीर
1 चमचा जीरे
धन्यवाद
#idli #idlimaker #idlirecipe #idli#idlirecipeinhindi #idlivada #sambar #sambarrecipe #sambarmasala #इडली #सांबार #southindianfood
#cooking #villagevlog #food #recipe #foodblogger #foodstagram #foodvlog #foodie #cookingfood