MENU

Fun & Interesting

दोन प्रकारात टोमॅटो आॅम्लेट || व्हेज आमलेट || Restaurant Style Veg Omlette || Veg Masala Omlette ||

Vaishali Deshpande 92,834 4 years ago
Video Not Working? Fix It Now

दोन प्रकारात टोमॅटो आॅम्लेट || व्हेज आमलेट || Restaurant Style Veg Omlette || Veg Masala Omlette || #vaishalideshpande #tomatoomelette #tomatoomlet #टोमॅटोऑमलेट #टोमॅटो आॅम्लेट Please have a look at our other videos as well! चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक : https://youtu.be/-gvN-TcfkCo किराणा कसे साठवावे : https://youtu.be/u0e0RNg75h4 ट्रॉली कप्पे आणि नियोजन : https://youtu.be/8EX9iA4mFtc कटलरी ड्रॉवर : https://youtu.be/jN4q5kg4x4Y मसाल्याचा कप्पा : https://youtu.be/KRmPok5ys5A कसं आहे माझं किचन व्हिडिओ लिंक : https://youtu.be/V_uqUp1RTIY टोमॅटो ऑमलेट साहित्य : प्रकार १ (३ लोकांसाठी) १ कप हरभरा डाळ पीठ अर्धा कप तांदूळ पीठ पाव कप बारीक रवा २ छोटे टोमॅटो १ मध्यम कांदा ४ हिरव्या मिरच्या मध्यम तुकडा आलं १ टेबलस्पून तेल १/२ टेबलस्पून साखर १/२ टीस्पून हिंग मीठ चवीनुसार टोमॅटो ऑमलेट (प्रकार २) साहित्य : ४ लोकांसाठी १ कप हरभरा डाळ १ कप उडीद डाळ १ कप तांदूळ अर्धा कप मिक्स डाळी १ टेबलस्पून मेथी दाणे (वरील सर्व साहित्य एकत्र करून जाडसर दळून आणणे) १ कप बारीक चिरलेला कांदा १ कप बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या १ टेबलस्पून तेल २ कप पाणी मीठ चवीनुसार ऑमलेट हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं की ते अंड्याचा वापर करून करतात. पण आपण भाज्या वापरून ऑमलेट करू शकतो. आज आपण दोन वेगळ्या प्रकारे ऑमलेट बनवणार आहोत. दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण तितक्याच चविष्ट आहेत. दोन्ही पद्धतीत भाज्यांचा वापर केला आहे. चला तर मग बघूया साऊथ इंडियन ब्रेकफास्ट रेसिपी टोमॅटो ऑमलेट. ते कसं करायचं ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. Tomato Omelette Ingredients : Type 1 (for 3 people) 1 cup gram dal flour 1/2 cup of rice flour 1/4 cup finely semolina 2 small tomatoes 1 medium onion 4 green chillies ginger medium piece 1 tablespoon oil 1/2 tablespoon sugar 1/2 teaspoon asafoetida Salt to taste Tomato Omelette (Type 2) Ingredients : For 4 people 1 cup gram dal 1 cup urad dal 1 cup rice 1/2 cup mixed pulses 1 tablespoon fenugreek seeds (Combine all the above ingredients and grind) 1 cup finely chopped onion 1 cup finely chopped tomatoes 1/2 cup finely chopped cilantro 4 finely chopped green chillies 1 tablespoon oil 2 cups water Salt to taste Hearing the word omelette makes you think they do it using eggs. But we can make omelettes using vegetables. Today we are going to make omelettes in two different ways. Both methods are different. But are equally delicious. Vegetables are used in both methods. Let's take a look at the South Indian Breakfast Recipe Tomato Omelette. You can see how to do it in this video. Topics Covered : tomato omalette tomato omelet tomato omelate tomato omalette recipe tomato omalette recipe marathi टोमॅटो ऑमलेट टोमॅटो ऑमलेट रेसिपी टोमॅटो ऑमलेट रेसिपी मराठी

Comment