Restaurant Business चा masterclass या दुसऱ्या भागामध्ये restaurant सुरु करण्यासाठी कुठली certifications आणि licenses आवश्यक आहेत? या industry मध्ये marketing कश्या प्रकारे करता येतं? Market research कसा असला पाहिजे? Social Media मुळे कुठले बदल करावे लागतात? Business सुरु करताना Zomato किंवा Swiggy च्या margin चा काय विचार केला पाहिजे? Cooking येतं म्हणून business चा विचार करावा का? या सगळ्यावर चर्चा केली आहे. आपल्या सोबत आहेत अभिषेक शेट्टी (Director Takshashila Hotels) आणि रणजित मेहेंदळे (Director Verandah restaurant).
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In the second part of the Restaurant Business masterclass, we discuss the certifications and licenses required to start a restaurant. We explore various marketing strategies within the industry and how to conduct effective market research. The session also covers the impact of social media on the business, considerations for Zomato or Swiggy margins when starting a business, and whether a passion for cooking alone is sufficient to venture into this field. Abhishek Shetty (Director, Takshashila Hotels) and Ranjit Mehendale (Director, Verandah Restaurant) are joining us for this insightful discussion.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Abhishek Shetty(Director Takshashila Hotels) & Ranjeet Mehendale(Director Verandah restaurant)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #marathipodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00 - Introduction
01:55 - Defining the Owner of the restaurant
05:06 - Licenses for restaurant
12:25 - Marketing of restaurants
31:49 - Testing period of restaurants
44:17 - Changes in restaurant business