MENU

Fun & Interesting

Rohit Pawar on Koratkar | मुद्दाम औरंगजेबचा मुद्दा काढला; सोलापूरकर, कोरटकर यांना कधी पकडणार

ABP MAJHA 2,437 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #Rohitpawar #RahulSolapurkar #PrashantKoratkar Rohit Pawar on Koratkar | मुद्दाम औरंगजेबचा मुद्दा काढला; सोलापूरकर, कोरटकर यांना कधी पकडणार कोरटकरांच्या बाबत आम्ही म्हणालो आहेत त्यांना लगेच पकडलं पाहिजे कोर्टानं जामीन नाकारला आहे कोरटकर मुंबईत फिरत होते हे सर्वांना माहिती आहे कोरटकर यांना पकडण्याची इच्छाशक्ती लागेल मात्र ती इच्छाशक्ती नाही, सोलापूरकर, कोरटकर यांना पकडणार नाही टुकार लोकांना पकडत नाही वातावरण बिघडेल अशी वक्तव्य करतात छोटे नेते वातावरण गरम करत आहेत ते बाहुले आहेत महाराष्ट्रात शेतकरी, युवा, बेरोजगारी वाढत आहे आत्महत्या होतायत मात्र, मुद्दाम औरंगजेबचा मुद्दा काढला जातो अधिवेशनातील मागण्या पूर्ण करणार असाल तर कबर काढायला आम्ही देखील मान्यता देऊ सामान्य लोकांमध्ये विरोधात मत होत आहे त्यामुळे हे मुद्दे काढत असाल तर दुर्दैवी सोलापूरकर, कोरटकर पाळलेली लोकं आहेत तुमच्या संघटना झोपतात आणि वरुन काही आलं की उठतात नितेश राणेंना विनंती आहे, वय कमी आहे, अनेक काळ राजकारण करायचं आहे तुम्ही नेत्याला खूष करण्यासाठी वक्तव्य करत आहात फडणवीस यांना खूष करण्यासाठी महाराष्ट्राचे नुकसान करत आहात नेत्याने डोक्यावर घेण्यासाठी ही वक्तव्य करत असाल तर राज्य माफ करणार नाही निवडणूक संपलं की काहीही बोलत नाही मुख्य प्रश्न बाजूला आणि इतर गोष्टींवर वातावरण गरम करण्याचा प्रयत्न होतोय प्रकाश आंबेडकर जे बोलत आहे ते खरं आहे हे सर्व महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे २९ ला परत एकदा भाजपचं सरकार यावं आणि ४०० पुढे भाजप यावं यासाठी सर्व सुरु आहे आम्हाला सामान्यांच्या बाजूनेच निवडणूक लढावी लागेल तरी आम्ही ते करु मानसन्मान ठेवला गेला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी का बोलावे तुमची होम मिनिस्ट्री झोपली होती का? इन्टेलिजन्स नव्हतं का? हे घडणार माहिती होतं तर मग थांबवलं का नाही सुर्यवंशी आणि देशमुख यांच्याबद्दल यांना माहिती आहे मात्र काहीही करत नाही इंटेलिजन्सचा वापर सिलेक्टिव्ह पद्धतीनं होतं आहे पुरोगामी नेते आणि पार्टी भाजपसोबत ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल लोकशाही मनात असेल तर स्विकारला जाईल मात्र प्रस्ताव अद्यापही स्विकारला नाही यातूनच समजावं यांना लोकशाही किती टिकवायची आहे शेवटी प्रशांत भामरे विरोधात पुरावे असतील तर बोलावं लागेल एखाद्या कार्यालयात अधिकारी काम करत असेल आणि मंत्री चुकीचा असेल म्हणून अधिकारी देखील चुकीचा असं नसतं पुरावे असतील तुमच्याकडे तर द्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला अशात जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटेंचा देखील विषय प्रलंबित आहे तो देखील आम्ही घेऊ ठाणे खाडी प्रकल्प २६०० कोटीला गेला कुठलाही व्यवसाय केला तर इतका नफा होत नाही दरेकरांनी हा मुद्दा घेतला मात्र सपोर्ट मिळायला पाहिजे तितका तो मिळाला नाही शिंदे गटाकडून देखील सपोर्ट मिळाला नाही भीती दाखवायची होती आणि कारवाई करायची नव्हती असं होतं का? लहानपणी आपण भाॅ करतो तसा हा प्रकार भाजप करत आहे भ्रष्टाचार विरोधात असते तर लगेच निर्णय घेतला असता मात्र, शिंदे आणि त्यांच्या विरोधकांची ताकद कमी करायची होती काल आम्ही सर्व नव्हतो विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत असतात नेत्याला खूष करण्याच्या नादात असं काही करु नका एक व्हाॅट्सअप फिरतंय त्याच सर्वसामान्यांच्या मागण्या लिहिल्या आहेत औरंगजेबच्या कबरीचं काय करायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे Video Credit | Salman Shaikh/Producer | Saurabh bhole/ Editor ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: https://www.facebook.com/abpmajha/ Twitter: https://twitter.com/abpmajhatv Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/ Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en --------------------------------------------------------------------------------------------- Nagpur | Nagpur Police | Nagpur Violance | Aurangzeb Kabar | Mahayuti VS MVA | Mahayuti | MVA | Devendra Fadanvis | Ajit Pawar | Eknath Shinde | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Shiv Sena | Aaditya Thackeray | NCP | Sharad Pawar | Dhananjay Munde | Pankaja Munde | Beed | Maharashtra Politics | Marathi News | Marathi Batmya | News Update | Narendra Modi | Maharashtra News | Marathi news | Santosh Deshmukh case | Beed | Pune news | Mumbai News | Sharad Pawar | Chhava Movie | Vicky Kaushal | छावा | Sambhaji Maharaj

Comment