#नवरात्रोत्सव_२०२२
श्री देवी माऊली पंचायतान देवस्थान, शिरोडा आयोजित
#संगीत_जुगलबंदी
गायक : श्री. रूपेंद्र परब, श्री. अमित तांबोळकर,
संवादिनी : श्री. बाबू गोडकर,
पखवाज : श्री. मनिष तांबोसकर,
तबला : श्री. भावेश राणे,
मंजिरी : श्री. अक्षय तांडेल,
निवेदक : श्री. काका सावंत
ध्वनिमुद्रण : श्री. समीर आरोसकर
स्थळ : श्री देवी माऊली मंदिर, शिरोडा
चित्रीकरण : श्री. प्रविण कांदळकर
#bhajan #jugalbandi #abhang #rupendra_parab #amit_tambolkar #manish_tamboskar #bhavesh_rane #abhangwani #abhanga #singers #bhajan2022 #bhajansong #भजन #malvanibhajan