इसापनीती घेऊन येत आहे इतिहासातील काही निवडक पत्रांची पत्रमालिका...
समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र इथे देत आहे. त्या काळी कौटुंबिक पत्रे परिचयाच्या माणसांबरोबर पत्र पाठवली जात असत पण राजदरबाराची पत्रे पोहोचवण्या साठी स्वतंत्र सांडणी स्वार किंवा घोडेस्वार असत. राजदरबारची पत्रे शत्रुपक्ष त्या स्वारांना अडवून वाचत असावेत अथवा नष्ट करीत असावेत, यावर उपाय म्हणून काही सांकेतिक भाषा वा खुणा असलेली पत्रे लिहिली जात. अशाच प्रकारचे हे एक समर्थांचे पत्र आहे.(सन १६५९ ) यात अफजल खान निघाला असल्याची 'सूचना' आहे,
पाचवे पत्र : समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र
#isapniti #sanavivi #shivajimaharaj