#sabudanakhichadi #upvasrecipes #masteerrecipes
साबुदाणा खिचडी हा विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उपवासाच्या दिवशी बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ। पण उपवासाशिवायही अनेक घरांमध्ये साबुदाणा खिचडी नाश्त्यासाठी बनवली जाते। Sabudana Khichadi is prepared mainly in Maharashtra and Gujarat regions on the fasting days. But in many homes it made even on non-fasting days for breakfast.