आंबट गोड चवीचा साखर आंबा आणि गुळांबा || Sakharamba Recipe || Gulamba Recipe || Vaishali Deshpande ||
#vaishalideshpande #साखरआंबा || गुळांबा || #sakharamba #gulamba
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande
फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
https://youtu.be/-gvN-TcfkCo
किराणा कसे साठवावे :
https://youtu.be/u0e0RNg75h4
ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
https://youtu.be/8EX9iA4mFtc
कटलरी ड्रॉवर :
https://youtu.be/jN4q5kg4x4Y
मसाल्याचा कप्पा :
https://youtu.be/KRmPok5ys5A
कसं आहे माझं किचन व्हिडिओ लिंक :
https://youtu.be/V_uqUp1RTIY
साखर आंबा साहित्य आणि प्रमाण :
१ कप कैरीच्या फोडी
अर्धा कप साखर
पाव कप पाणी
३ वेलची
८ ते १० केशर काड्या
गुळांबा साहित्य आणि प्रमाण :
१ कप कैरीच्या फोडी
अर्धा कप गूळ
पाव कप पाणी
४ लवंग
१ चिमूट लवंग पावडर
आपल्या चॅनेलवर कैरीचा वापर करून आपण काही पदार्थ बनवले आहेत. आजही कैरीचा वापर करून आपण दोन पदार्थ बनवणार आहोत. एक आहे साखर आंबा आणि दुसरा गुळांबा. छोट्या मुलांना आणि मोठ्यांना पण आवडणारे असे हे पदार्थ.
साखर आंबा आणि गुळांबा हे दोन्ही पदार्थ महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ. लोणची, पापड, कुरडई हे जसे वर्षभर साठवतात तसे साखर आंबा आणि गुळांबा वापरतात.
आज आपण साखर आंबा आणि गुळांबा बनवणार आहोत कैरीच्या फोडी वापरून. चला तर मग बघूया आंबट गोड चवीचा साखर आंबा आणि गुळांबा कसा करायचा ते.
Sugar Mango Ingredients and Quantity :
1 cup raw mango pieces
1/2 cup sugar
1/4 cup water
3 cardamoms
8 to 10 saffron sticks
Rose material and quantity :
1 cup raw mango pieces
1/2 cup jaggery
1/4 cup water
4 cloves
1 pinch clove powder
You’ve made some dishes using Carrie on your channel. Even today we are going to make two dishes using curry. One is sugar mango and the other is rosemary. It is also a favorite of small children and adults.
Sugar Mango and Gulamba are both traditional dishes in Maharashtra. Pickles, papads, kurdai are stored throughout the year and sugar is used for mangoes and roses.
Today we are going to make sugar mango and rosemary using curry powder. So let's see how to make sour sweet mango and rosemary.
Topics Covered :
sakharamba
sakharamba recipe marathi
gulamba
gulamba recipe marathi
aam chunda
साखर आंबा
साखर आंबा रेसिपी
साखर आंबा रेसिपी मराठी
गुळांबा
गुळांबा रेसिपी
गुळांबा रेसिपी मराठी