@KanchanBapatRecipes
#sakhraamba #साखरआंबा #kairicha_sakhraamba #मुरंबा #मुरांबा #muramba #कैरीचा_साखरआंबा #Kanchanbapatrecipes #kairirecipes #sakhar _aamba #साखर _आंबा #Mangorecipes #aambyachepadarth #आंब्याचे_पदार्थ #dailyRecipes #maharashtrian_food #marathirecipe #traditionalmarathifood #junyarecipe #जिन्नस #jinnas #कांचन_बापट_रेसिपीज #gulamba #ब्राम्हणीरेसिपी #kobrarecipes #kobrafood #koknastha_bramhan_recipes #कोकणी_रेसिपी #mango #कैरी
साखरआंबा
साहित्य
250 gm - पिकायला सुरुवात झालेली, किसलेली गोडसर कैरी
250 gm - किसलेली आंबट कैरी
500 gm - साखर
चिमूटभर - केशर
पाव टी स्पून - वेलची पावडर
#kanchanbapatrecipes
कृती - दोन्ही कैर्यांचा कीस आणि साखर मिक्स करून झाकून ठेवा. तासाभरात त्याला पाणी सुटलं की बारीक गॅसवर शिजायला ठेवा.. आधी थोडावेळ त्यावर झाकण ठेवा. नंतर कैरी शिजून ट्रान्स्परंट दिसायला लागली की झाकण काढून शिजू द्या. (साधारण 7-8 मिनिटात कैरी शिजते)
अधुन मधुन ढवळत रहा..
झाकण काढून बारिक गॅसवर शिजू द्या.. आता त्याला सुटलेलं पाणी आटायला लागेल.. साखर आंबा घट्ट होत आल्यावर त्यात चिमूटभर केशर आणि पाव टी स्पून वेलची पावडर घालून ढवळा..
#Kanchanbapatrecipes
मधाहुन थोडा पातळ झाल्यावर गॅस बंद करा.. थंड झाल्यावर साखर आंबा बराच घट्ट होतो.. त्या अंदाजाने आधी थोडा पातळ असु द्यावा..
थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या बरणीत ठेवावा.
बाहेरही राहू शकतो.. किंवा सेफ side फ्रिज मधे ठेवावा.
#Kanchan Bapat recipes
#साखरआंबा #sakhraamba # उन्हाळी कामं
How to make sakharaamba, साखरआंबा कसा करायचा, मुरंबा रेसिपी, muramba recipe, साखर आंबा कसा करायचा, साखर आंबा रेसिपी मराठी, Kanchan Bapat recipes, कोकणस्थी रेसिपी, ब्राम्हणी पद्धतीची साखर आंब्याची रेसिपी, कांचन बापट रेसिपीज, कैरीचा कीसाचा साखर आंबा रेसिपी मराठीमध्ये, साखर आंबा रेसिपी, sakhar aamba recipe marathi, aam ka murabba,