MENU

Fun & Interesting

Samarth Ramdas Kirtan - Uttar Rang - Makrandbua Ramdasi

milind paltanwale 623,700 12 years ago
Video Not Working? Fix It Now

धर्माच्या करिता जगती आम्हास रामाने धाडीयेले । ऐसे राम वदोनि भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले । आता वंदु सख्या तुझ्या पुढतीया नम्रत्व तेंणे असे । इच्छा ही दृढ मानसी करितसे हा देह तुझा असे । ज्याची वाणी रंगली राम नामी त्याचा माझा संवाद घडो स्वामी । ज्याचे वंशी कुळ धर्म राम सेवा त्याचे वंशी मज जन्म घडो देवा । जय जय रघुवीर समर्थ

Comment