Sambhaji Maharaj यांच्याशी स्वत:ची तुलना केल्यामुळे Anil Parab वादात, विधान परिषदेत खडाजंगी
#BBCMarathi #anilparab #sambhajimaharaj
‘संभाजी महाराजांचा धर्मासाठी छळ झाला तसा माझा पक्ष सोडण्यासाठी छळ करण्यात आला’, शिवसेना(उ.बा.ठा) आमदार अनिल परब यांचं वक्तव्य. या वक्तव्यानंतक सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. अनिल परब यांनी संभाजी महाराजांची माफी मागावी अशी मागणी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi