MENU

Fun & Interesting

Sambhajinagar Darodaचा मुख्यसूत्रधार Amol Khotkar ची सुपारी घेऊन पोलिसांकडून एनकाऊंटर?, बहिणीचे आरोप

Maharashtra Bhumi 128,651 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#maharashtrabhumi #sambhajinagar #amolkhotkar #encounter १५ मे २०२५, गुरूवार पहाटे छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा पडला होता. ज्यात ८ किलो सोनं, ४० किलो चांदी आणि सत्तर हजारांची रोख रक्कम, असा ६ कोटी रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. हा शहरातल्या इतिहासाचा सर्वात मोठ्ठा दरोडा मानला जात होता. ज्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी घटनेची गांभियर्ता लक्षात घेऊन, आरोपींच्या शोधात दिवस रात्र एकत्र केले होते. मध्यल्या काळात काही संशयितांना अटक करण्यात आलं. पण आज पहाटेच्या सुमारास बातमी समोर आलीय की, या दरोड्यातील मुख्य आरोपी हा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलाय. पण त्याचा एन्काऊंटर झाला कसा ? त्याच्या बहिणीने एन्काऊंटरवर प्रश्न का उपस्थित केलेत ? आणि मंत्री संजय शिरसाटांच्या कोणत्या वक्तव्याला, एन्काउंटरशी जोडल् जातंय ? हे एक – एक करून सविस्तररित्या पाहुयात. ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर... Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official ►Website - https://maharashtrabhumi.in/ ►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial ►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/ ►Twitter - https://twitter.com/mahabhumi22 ►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा. https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय ! For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected] Maharashtra Bhumi From - Agraniy Media PVT. LTD

Comment