MENU

Fun & Interesting

Sangli Crime News | सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणायच्या दिवशी नवऱ्याला संपवलं, काय घडलं ? Marathi

Vishaych Bhari 105,009 6 days ago
Video Not Working? Fix It Now

Sangli Crime News | सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणायच्या दिवशी नवऱ्याला संपवलं, काय घडलं ? Marathi आधी सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारल्या अन रात्री त्याच नवऱ्याचा डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांची हत्या केली. लग्नानंतर नवऱ्याला सुपारी देऊन संववण्याची मालिका सुरुच असताना आता आणखी एक धक्कादायक घटना सांगलीत घडली. वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीने आपल्या पतीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीसोबत होणाऱ्या शारीरिक संबंधांबाबत मनात असलेल्या भीतीमुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं. मध्यरात्री पती गाढ झोपलेला असताना त्याच्या डोक्यात जोरदार कुऱ्हाडीने वार केला गेला, त्यामुळे त्याला प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. ह्या सततच्या कानावर पडणाऱ्या घटना बघता लग्न संस्था ह्या सपशेल गंडल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. पण सांगलीमध्ये नेमकं काय घडलंय तेच आज आपण बघणार आहोत... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 instagram link : https://www.instagram.com/vishayachbh... Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #Sangli #sanglicrime #sanglicrimenews #vishaychbhari #विषयचभारी sangli crime news,sangli news,marathi news,maharashtra news,sangli crime news youth murder,sangli crime,sangli crime news live,sangli crime news today,sangli,crime news,sangali crime news,maharashtra crime news,c news sangli crime,sangli crime cctv,sangli crime video,sangali crime,sangali crime cctv,sangali crime police,crime at sangli,sangali crime live,sangali crime story,sangali crime petrol,murder sangali crime,pvn news,hindi news

Comment