झी नाट्यगौरव २०२३ला ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना सन्मानित करण्यात आलं तर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी संकर्षणने प्रशांत दामलेंची एक खास आठवण शेअर केली तर मुक्ताने चारचौघी नाटकातील प्रवेश सादर केला. पाहूया खास झलक.पाहायला विसरू नका झी नाट्यगौरव २०२३, ९ एप्रिल २०२३ला संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर.
#sankarshankarhade #prashantdamle #zeenatyagaurav2023
Subscribe to this channel and stay tuned:
http://bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
https://www.instagram.com/rajshrimarathi
Regular Facebook Updates:
http://www.facebook.com/rajshrimarathi
Join Us On Twitter:
https://twitter.com/RajshriMarathi