मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. मात्र विरोधकांकडून अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप का घेतला जातोय? त्यांनी लढवलेल्या खटल्यांमध्ये आजपर्यंत काय काय शिक्षा झाल्या? याचं लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण केलं आहे, पाहा...
-
#beed #massajog #UjjwalNikam #bajrangsonwane #sureshdhas #bjp #rashtrawadi #santoshdeshmukh #manojjarange #marathareservation #santoshdeshmukhmurdercase #andolan #livestream #live #MaharashtraNews #maharashtra #MaharashtraPolitics #letsuppnews #letsuppmarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: https://www.instagram.com/letsupp.marathi/
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/
Twitter: https://twitter.com/letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsuppmarathi