MENU

Fun & Interesting

आधी अंधारात ठरलं, Santosh Deshmukh प्रकरणाचा पद्धतशीर कार्यक्रम केला, Manoj Jarange संतापले!

Maharashtra Bhumi 140,902 4 days ago
Video Not Working? Fix It Now

#santoshdeshmukh #beed #walmikkarad "मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे, मी कुणाशीही थेट वैर घेत असतो, मला छक्के पंजे खेळता येत नाहीत, गद्दारी करणारी आपली औलाद नाही... संतोष देशमुख प्रकरणाबद्दल आता मला काही माहित नाही, त्यांचं अंधारात काय ठरतंय, ते सरकारचा प्रतिनिधी आणि देशमुख कुटुंबालाच माहित..." हे उद्गार आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे... हे तेच जरांगे पाटील आहेत ज्यांच्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता, या प्रकरणात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेणारे जरांगे पाटील आता मात्र या प्रकरणापासून लांब झालेत... मंगळवारी बीड येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, आणि त्यात अनेक धक्कादायक खुलासे केले... त्यावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता देशमुख कुटुंबीयच मॅनेज झाले, अशा चर्चा ऐकायला मिळतायत... सुरेश धस यांनी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती, त्यात त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं जाईल, अशी काही विधानं केली होती... त्या मुलाखतीत त्यांनी सहआरोपींना सोडून द्यावं, या संदर्भात झालेल्या एका बैठकीचा उल्लेख केला, त्या बैठकीत कोण कोण होतं? त्यांचं काय काय ठरलं? त्यामुळे मनोज जरांगे पाटील या प्रकरणापासून कसे दूर झाले? जरांगे पाटलांनी कोणते खळबळजनक खुलासे केलेत? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर... Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official ►Website - https://maharashtrabhumi.in/ ►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial ►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/ ►Twitter - https://twitter.com/mahabhumi22 ►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा. https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय ! For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected] Maharashtra Bhumi From - Agraniy Media PVT. LTD #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Comment