#SarangiMahajan #DhananjayMunde #WalmikKarad धनंजय मुंडेंनी बीडमधील माझी जमिन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून दबाव वाढलेला असताना आता त्यात सारंगी महाजनांच्या आरोपांची भर पडली आहे. मुंबई Tak शी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर गौप्यस्फोटही केले. #RPT0284