MENU

Fun & Interesting

Sardesai Wada, Sangameshwar | संभाजी महाराजांना सरदेसाई वाडा नाहीतर इथे कैद झाली | कसबा संगमेश्वर

RoadWheel Rane 1,534,250 2 years ago
Video Not Working? Fix It Now

वतनाच्या मोहापायी फितुरी झाली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती, नरसिंह, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मुघलांकडून गिरफ्तार झाले. ही कैद खरंतर झाली नावडी बंदराच्या वाटेवर. पण त्यापूर्वी हल्ला झाला तो सरदेसाई वाड्यावर. हा सर्व क्रम आपण व्हिडीओत विस्ताराने सांगितला आहे. #sambhajimaharaj यांच्या जयंतीनिमित्त या नरसिंह धर्मवीराचा प्रवास त्यांच्याच चरणी रुजू करत आहे. #roadwheelrane #gadkille --- Follow Us – Twitter - https://twitter.com/RWRane Instagram - https://instagram.com/roadwheelrane Facebook - https://www.facebook.com/RoadWheelRane Youtube - https://youtube.com/@RoadWheelRane ----- Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UCgiIH5ShDqKcNjM0Aw3FexQ/join

Comment